“गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल”, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात कार्यक्रमात मोदींचे विधान

0
15
“गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल”, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात कार्यक्रमात मोदींचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या हस्ते आज गुजरातमधील सूरत शहरात जगातील सर्वात मोठ्या ऑफिस कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. ६७ वर्ग फुट परिसरात पसरलेल्या या कॉम्प्लेक्सला सूरत डायमंड बोर्स नावाने ओळखले जाईल. हे हिरे व दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय केंद्र असेल.

Source link