Bengaluru Cyber Crime : सॉफ्टवेअर इंजिनीअर दाम्पत्याकडून चोरीला गेलेल्या १ कोटी ५३ लाख रुपयांपैकी १ कोटी ४३ लाख रुपये पूर्व विभाग सायबर गुन्हे पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत केले आहेत.