कॉलेजमध्ये शिकवलं जाणार प्रेम कसं करावं! जन्मदर वाढवण्यासाठी ‘या’ देशानं लढवली अनोखी शक्कल

0
18
कॉलेजमध्ये शिकवलं जाणार प्रेम कसं करावं! जन्मदर वाढवण्यासाठी ‘या’ देशानं लढवली अनोखी शक्कल


 Viral News : जगातील अनेक देशांचा जन्मदर झपाट्याने कमी होत आहे. यात दक्षिण कोरिया, जपानसह चीनचा देखील क्रमांक लागतो. प्रजनन दर कमी झाल्याने हे देश चिंतित आहेत. चीनमध्ये सध्या एक मूल धोरण असून यामुळे देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर चीनने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता याचे विपरीत परिणाम देशात जानवत आहेत. चीन देशातील जन्मदर वाढवण्यासाठी आता शाळा, महविद्यालयात मुलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. चीन सरकारचं हे पाऊल सोशल मिडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.



Source link