‘केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..’; ‘आपण एक गोष्ट विसरतोय’ म्हणत खासदाराचं विधान

0
21
‘केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..’; ‘आपण एक गोष्ट विसरतोय’ म्हणत खासदाराचं विधान

NDA Government Under Modi Can Fall At Any Time: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदाराने हे विधान केलं आहे.

Source link