केंद्राची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट; Unified Pension Scheme ला कॅबिनेटची मंजुरी, काय आहेत वैशिष्ट्ये आणि फायदे?

0
15
केंद्राची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट; Unified Pension Scheme ला कॅबिनेटची मंजुरी, काय आहेत वैशिष्ट्ये आणि फायदे?

Unified Pension Scheme : युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Source link