नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑलिंपियन कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.