काय तरी मोठं घडतंय.. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची फडणवीसांसोबत ‘वर्षा’वर बैठक, संचारबंदी लागणार?

0
16
काय तरी मोठं घडतंय.. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची फडणवीसांसोबत ‘वर्षा’वर बैठक,  संचारबंदी लागणार?

Eknath Shinde meet Governor : मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने तसेच जरांगे पाटलांची प्रकृती ढासळल्याने मुंबईतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. 

Source link