कला वाचवणार का अद्वैतचा जीव? काय होणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात?

0
23
कला वाचवणार का अद्वैतचा जीव? काय होणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने सर्वांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अद्वैत आणि कला ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता मालिकेत एक थोडे वेगळे वळण आले आहे. चांदेकर कुटुंबीय देवदर्शनाला गेले असता घरी असलेल्या अद्वैतची अचानक प्रकृती बिघते. आता कला काय करणार चला पाहूया…

Source link