कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

0
18
कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

रोहिणी रचणार नवा कट

कलाच्या कुटुंबीयांना घरात पाहून रोहिणीला धक्का बसतो. ती त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न करते. ती वाटीत घेतलेली खिर मुद्दाम कलाच्या आईच्या साडीवर सांडवते आणि घालून पाडून बोलते. एकतर तुमची इतकी साधी साडी त्यात या साडीवर पडलेले डाग असे बोलते. कलाला ते खटकते पण ती फार काही बोलत नाही. आता मालिकेत पुढे काय होणार चला जाणून घेऊया..

Source link