कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड

0
18
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड


डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड कशी झाली? वाचा

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.



Source link