कराड : मुजावर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्‍फोट; ८ जण जखमी | पुढारी

0
20









कराड; पुढारी वृत्‍तसेवा कराड येथील मुजावर कॉलनी येथे शरीफ मुल्ला यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट Gas cylinder explosion in Karad झाला. या मध्ये आठ जण जखमी झाले आहेत. यापैकी सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना कराडच्या शासकीय आणि कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज (बुधवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 











Source link