‘एवढीही अक्कल नाही का?’, नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले ‘हेच बेजबादार..’

0
16
‘एवढीही अक्कल नाही का?’, नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले ‘हेच बेजबादार..’

नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
Source link