एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन

0
16
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन

Pradeep sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

Source link