Nashik news : रुग्णाच्या उजव्या पायात घातलेला रॉड काढायचा होता. मात्र डॉक्टरांनी त्याच्या डाव्या पायावरच शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे.