आलिया भट्टचा जिगरा ते तृप्ती डिमरीचा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे

0
14
आलिया भट्टचा जिगरा ते तृप्ती डिमरीचा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे

प्रत्येक विकेंडला सुट्टी असणाऱ्या सर्वांचे वेगवेगळे प्लान असतात. या आठवड्याच्या शेवटी बॉलिवूडमधील काही नुकताच प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या अनेक नव्या चित्रपटांपैकी एका चित्रपटासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जागा मिळू शकली नाही, तर काळजी करू नका ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहण्याची संधी मिळणार आहे. आता विकेंडला ओटीटीवर कोणते सिनेमे प्रदर्शित होणार हे चला जाणून घेऊया…

Source link