आरतीने सागरला सांगितले सत्य, कार्तिकचा खरा चेहरा येणार समोर; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका रंजक वळणावर

0
20
आरतीने सागरला सांगितले सत्य, कार्तिकचा खरा चेहरा येणार समोर; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका रंजक वळणावर

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. आरतीने सागरला सत्य सांगितले आहे. त्यामुळे कार्कितचा खरा चेहरा समोर येणार आहे.

Source link