“आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून खासदारकी दिली”; शिरसाटांच्याविधानावर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या..

0
15
“आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून खासदारकी दिली”; शिरसाटांच्याविधानावर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या..

Priyanka Chaturvedi on Sanjay shirsat : मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय शिरसाट यांच्या विधानावर दिली आहे.

Source link