आताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर ‘हा’ गंभीर गुन्हा दाखल

0
13
आताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर ‘हा’ गंभीर गुन्हा दाखल

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.

Source link