आता टॉयलेटबाहेरही टायमर; किती वेळ आतमध्ये.. कधी आलात बाहेर, सर्व नोंद होणार, पाहा Video

0
18
आता टॉयलेटबाहेरही टायमर; किती वेळ आतमध्ये.. कधी आलात बाहेर, सर्व नोंद होणार, पाहा Video

Timer set up in toilet : चीनमधील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या युगांग ग्रोटाजमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर टायमर लावले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Source link