‘आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत’, नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान

0
20
‘आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत’, नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान


पैसा आणि प्रसिद्धीवर नोराचे स्पष्ट मत

‘ही मुले पैसा कमावण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करतात. ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम नाही त्याच्याशी लग्न करणे हे अतिशय वाईट आहे आणि त्या व्यक्तीसोबत अनेकवर्षे राहणे… इंडस्ट्रीमधील अनेकजण असे करत आहे आणि हा खरच मूर्खपणा आहे. त्यांच्या मनात भीती असते की त्यांचे करिअर चुकीच्या मार्गाला तर जाणार नाही ना.. त्यांच्याकडे नेहमी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार असतात. मला कळत नाही तुमचे वैयक्तिक जीवन, मानसिक आरोग्य आणि आनंदाचा त्याग कसा करु शकता’ असे पुढे नोरा म्हणाली.



Source link