अ‍ॅम्ब्युलन्ससोबत रुग्णालयात जाणारी कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जण ठार

0
20
अ‍ॅम्ब्युलन्ससोबत रुग्णालयात जाणारी कार  दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जण ठार

या चिमुकलीला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तानिया युडिक (वय, ४०), ताजुम नुक (वय, २४), पाकमार पाकसोक (वय, २१), बेतो मार्डे (वय, २४) आणि गेटोर पगमेन (वय, ३३) अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाहरलागुन रुग्णालयात पाठविण्यात आले आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

Source link