अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा घडवणार! आतातरी तरी तिला सुभेदारांच्या सुनेचा दर्जा मिळणार?

0
23
अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा घडवणार! आतातरी तरी तिला सुभेदारांच्या सुनेचा दर्जा मिळणार?


गेल्या काही दिवसांपासून सुभेदारांच्या घरात सतत संकटं दार ठोठावत होती. कधी प्रतापच्या गाडीत ड्रग्ज, तर कधी सायलीचे किडनॅपिंग, तर कधी चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद… एकामागे एक अशा अनेक वाईट गोष्टी घडतच होत्या. मात्र, आता या मालिकेत एक सुखद वळण येणार आहे. मालिकेच्या नव्याने रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये कोर्ट रूम मधील वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी अर्जुन महिपत विरोधातील सगळे पुरावे कोर्टात हजर करणार आहे. तर, हे सगळे पुरावे मान्य करून कोर्ट महिपत आणि साक्षी यांना कठोर शिक्षा देणार आहे. यामुळे सायली आणि अर्जुन यांनाही आनंद होणार आहे.



Source link