अकोला मर्चंट बँकेचे अस्तित्व संपणार, RBI च्या मंजुरीने जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेत होणार विलीन

0
14
अकोला मर्चंट बँकेचे अस्तित्व संपणार, RBI च्या मंजुरीने जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेत होणार विलीन


या आधी विदर्भातील एक मोठी बँक असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला होता. जुलैमध्ये आरबीआयने मलकापूर बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले होते. रिझर्व बॅंकेकडून या बँकेवर सहा महिन्यांपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. नंतर, मे महिन्यात पुन्हा ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवले होते. या काळात बँक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. कोणतीही गुंतवणूक करणार नाही, कोणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही असे निर्बंध टाकण्यात आले होते.



Source link