अंबानींच्या घरी लग्न आहे! बीकेसीतील कर्मचाऱ्यांना आजपासून चार दिवस ‘वर्क फ्रॉम होम’

0
16
अंबानींच्या घरी लग्न आहे! बीकेसीतील कर्मचाऱ्यांना आजपासून चार दिवस ‘वर्क फ्रॉम होम’

Anant Ambani wedding : मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसीतील कंपन्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजात काही बदल केले आहेत.

Source link