zika virus in pune : पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव! डॉक्टर व मुलीला झाली लागण; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

0
18
zika virus in pune : पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव! डॉक्टर व मुलीला झाली लागण; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

Pune zika virus news : पुण्यातील एरंडवणा येथील एका डॉक्टरला व त्याच्या मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. हे रूग्ण अढळताच पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपचार करण्यास सुरुवात झाली आहे.

Source link