Zee Chitra Gaurav Award: “थंड बर्फ कोणाला द्याल?” अजित पवारांनी घेतलेल्या नावाने वेधले लक्ष

0
19
Zee Chitra Gaurav Award: “थंड बर्फ कोणाला द्याल?” अजित पवारांनी घेतलेल्या नावाने वेधले लक्ष


उपमुख्यमंत्र्यांची उत्तर ऐकून पुरस्कार सोहळ्यात एकच हशा पिकला असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या मुलाखतीदरम्यान भविष्यात बायोपिक काढल्यास माझी भूमिका निलेश साबळेने करावी असे देखील अजित पवारांनी सांगितले. ‘झी चित्र गौरव २०२४’ हा पुरस्कार सोहळला ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पाहाता येणार आहे. एकंदरीत पुरस्कार सोहळ्याचे प्रोमो पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. कलाकारांचे डान्स, त्यांचे संवाद, अजित पवारांची मुलाखत पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link