YS Sharmia : भावाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्यासाठी बहीण मैदानात, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

0
15
YS Sharmia : भावाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्यासाठी बहीण मैदानात, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

YS Sharmila joins Congress : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आता लोकसभेच्या व्यूहरचनेला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वच प्रमुख पक्ष आपली ताकद वाढवण्यात गुंतले आहेत. यामध्ये काँग्रेसला आंध्र प्रदेशात मोठं यश आलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करता आपल्या भावासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे.

Source link