Wockhardt Hospital Bomb Threat: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तपास सुरू

0
18
Wockhardt Hospital Bomb Threat: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तपास सुरू

Mumbai Police: मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्बने उडूवन देण्याची धमकी देण्यात आली. नया नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वोक्हार्ट हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल पाठवण्यात आला. सध्या बॉम्बशोधक आणि श्वान पथक कसून शोध घेण्यासाठी हॉस्पिटलच्या आवारात आहे.

Source link