Who was Imroz : ​​प्रसिद्ध कवी, चित्रकार इमरोज यांचं निधन; लग्न न करता लेखिला अमृता प्रीतम सोबत राहिले ४० वर्ष

0
11
Who was Imroz : ​​प्रसिद्ध कवी, चित्रकार इमरोज यांचं निधन; लग्न न करता लेखिला अमृता प्रीतम सोबत राहिले ४० वर्ष

famous poet and painter imroz passes away : प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचं वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते. इमरोज यांचं मूळ नाव इंद्रजित सिंग होते. कवयत्री व लेखिका अमृता प्रीतमसोबतच्या नात्यानंतर इमरोज प्रकाश झोतात तसेच लोकप्रिय झाले. त्यांच्या नाते संबधाबद्दल बरीच चर्चा देखील झाली. दोघेही ४० वर्षे एकमेकांसोबत राहिले. मात्र, त्यांनी लग्न केले नाही.

Source link