आज मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मान्सून पूर्व पावसाने आज डोंबिवली, कल्याण, पनवेल परिसरात हजेरी लावली. येथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारपासून मुंबई, कोकण, विदर्भात रिमझिम पाऊस पडला.