Weather Update Today : कोकणसह किनारपट्टी भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; ईशान्येत मुसळधार पाऊस, पाहा हवामानाचा अंदाज

0
17
Weather Update Today : कोकणसह किनारपट्टी भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; ईशान्येत मुसळधार पाऊस, पाहा हवामानाचा अंदाज

कोकणसह किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्यानं आज म्हणजेच १७ एप्रिल रोजी कोकण, गोवा, सौराष्ट्र, कच्छमध्ये उष्णतेचा इशारा दिला आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील काही भागात १७ आणि १८ एप्रिलला, यानममध्ये, १६ ते २० एप्रिलदरम्यान ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये आणि १७ आणि १८ एप्रिलला तेलंगणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, रायलसीमा इथं १५ ते १८ एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Source link