Maharashtra Weather Update : हवामान विभागाने अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट व वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात येत्या चार दिवसात उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच उष्माही वाढणार असल्याची शक्यता आहे