Wayanad landslides : मराठमोळ्या मेजर सीता शेळकेनं धो-धो कोसळणाऱ्या पावसात वायनाडमध्ये उभारला १९० फूट लांब लोखंडी पूल

0
21
Wayanad landslides : मराठमोळ्या मेजर सीता शेळकेनं धो-धो कोसळणाऱ्या पावसात वायनाडमध्ये उभारला १९० फूट लांब लोखंडी पूल

Wayanad landslides : भारतीय लष्कराने वायनाडमधील भूस्खलन झालेल्या चूरलमाला आणि मुंडाकाई यांना जोडणाऱ्या बेली ब्रीजचे विक्रमी वेळेत निर्माण केले आहे.

Source link