Wardha News : हरणाच्या मटणावर ताव मारणं पडलं महागात.. दोघांना अटक, वर्ध्यातील घटना

0
15
Wardha News : हरणाच्या मटणावर ताव मारणं पडलं महागात.. दोघांना अटक, वर्ध्यातील घटना

वर्ध्याच्या सावंगी परिसरात हा प्रकार समोर आला आहे. वर्ध्याच्या आंजी परिसरातून या हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. हरणाची शिकार करून मटण करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,यातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Source link