Chickens Death Due to Heat : वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने पोल्ट्री फार्ममधील पंखे बंद झाल्याने उष्णता वाढून १५०० कोंबड्याचा मृत्यू झाला. ही घटना वर्ध्यातील वायफड येथे घडली.