
Vrial News : एका घरात चोरट्यांनी चोरी केली. रोख रक्कमही लुटली. मात्र, जातांना त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने त्यांनी भिंतीवर घरमालकाच्या नावाने चिट्ठी लिहून माफी मागितली. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
Source link







