Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रींनीं ट्रॅक बदलला; खऱ्या कथा नव्हे, आता ‘या’ विषयावर चित्रपट बनवणार!

0
16
Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रींनीं ट्रॅक बदलला; खऱ्या कथा नव्हे, आता ‘या’ विषयावर चित्रपट बनवणार!

वास्तविक आणि खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट बनवण्यात हातखंडा असलेले विवेक रंजन अग्निहोत्री आता पौराणिक कथा पडद्यावर आणणार आहेत. त्यांच्या आगामी ‘पर्व’ या चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. आता या चित्रपटाविषयीची अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अद्याप यातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Source link