Vivek Agnihotri: तब्बल ७ नामांकनं मिळूनही विवेक अग्निहोत्रीनं केली ‘फिल्मफेअर’वर बंदी घालण्याची मागणी

0
16
Vivek Agnihotri: तब्बल ७ नामांकनं मिळूनही विवेक अग्निहोत्रीनं केली ‘फिल्मफेअर’वर बंदी घालण्याची मागणी

पुढे तो म्हणाला, ‘बॉलिवूड इंडस्ट्रीमधील भ्रष्ट, अनैतिक आणि चापलूसी करणाऱ्या संस्थेला विरोध करत मी हे पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. गुलामासारखी वागणूक देणाऱ्या या व्यवस्थेचा मला भाग होण्याची इच्छा नाही.’ सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रीचे हे ट्वीट व्हायरल झाले आहे.

Source link