Viral Video: ही तर आईसारखी दिसते; आराध्याचा बदलेला लूक पाहून नेटकरी फिदा

0
18
Viral Video: ही तर आईसारखी दिसते; आराध्याचा बदलेला लूक पाहून नेटकरी फिदा


अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंकशनमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये ‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिलिसाचा देखील समावेश आहे. बॉलिवूडमधून शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, किरण राव, जितेंद्र, करीना कपूर खान, सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीश्मा कपूर, रितेश देशमुख, जिनिलिया, दीपिका पादूकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली.
वाचा: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा ‘अपमान’? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट



Source link