Viral Video : हा दागिना सराफाच्या घरातच मिळू शकतो; ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांचं मनसेकडून अनोखं अभिनंदन

0
16
Viral Video : हा दागिना सराफाच्या घरातच मिळू शकतो; ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांचं मनसेकडून अनोखं अभिनंदन

‘पण हा दागिना केवळ सराफाच्या घरीच मिळू शकतो’, असं म्हणत राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तर, नेटकरी देखील आपल्या लाडक्या अशोक मामांचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

Source link