
मानले टीमचे आभार!
पुढे संतोष लिहितो, ‘लक्ष्मण उतेकर सरांनू तुम्हाला आणि आपल्या दिग्दर्शन टीमला आपल्या संपूर्ण @maddockfilms production टीमला, आपले डीओपी सौरभ सर, बबलू सर, फाईट मास्टर परवेज भाई त्यांची टीम आपले सगळे खाऊपिऊ घालणारे डिपार्टमेंटवाले आणि सगळेच.. तुम्हा सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी! विकी कौशल पाजी, आशिष, अंकित, शुभांकर, बालाजी सर, प्रदीप सर, तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम. आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशिर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चलो भेटूयात लवकरच तोपर्यंत….. जय भवानी!’








