Viral Video: लग्नात परफॉर्म करायला गेलेला शाहरुख नवरीचे सौंदर्य पाहून झाला घायाळ, म्हणाला ‘माशाअल्लाह…’

0
18
Viral Video: लग्नात परफॉर्म करायला गेलेला शाहरुख नवरीचे सौंदर्य पाहून झाला घायाळ, म्हणाला ‘माशाअल्लाह…’

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चाहत्यांची मने जिंकत आला आहे. नुकताच शाहरुखने दिल्लीतील एका लग्नाला हजेरी लावली. या लग्नात त्याने वधूसोबत डान्स करत तिच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवसाला आणखी खास बनवले आहे. एका मेकअप आर्टिस्टने हा लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख वधूची प्रशंसा देखील करताना दिसत आहे.

Source link