Viral Video: रिहाना, अ‍ॅकॉन माझ्यासमोर ‘मुंगफली’! अंबानींनी प्री-वेडिंग सोहळ्याला न बोलावल्यामुळे चिडली राखी सावंत

0
16
Viral Video: रिहाना, अ‍ॅकॉन माझ्यासमोर ‘मुंगफली’! अंबानींनी प्री-वेडिंग सोहळ्याला न बोलावल्यामुळे चिडली राखी सावंत


राखी सावंत या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसली आहे की, ‘नमस्कार अंबानी जी, तुम्ही मला लग्नाचे आमंत्रण का नाही दिले? तुला माहित आहे, जर तुम्ही मला बोलावले असते तर मी फरशी, खुर्च्या मोडल्या असत्या. अंबानी जी, तुम्ही अजून माझा डान्स पाहिला नाही. रिहाना, अ‍ॅकॉन कोण आहे हे, कोणाला बोलावलं तुम्ही? हे सगळे लोक माझ्यासमोर शेंगदाणे आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिला का? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, टुक-टुक देख, परदेसिया, मी अशी अनेक गाणी केली आहे. अंबानीजी तुम्ही मला का नाही बोलावलं? तुम्ही तिला हजारो कोटी देऊन निमंत्रित केले, तरीही रिहाना फाटक्या कपड्यात आली. मी असते सेक्सी कपडे परिधान करून आले असते.’



Source link