Viral Video: मला कोणीही काही करू शकत नाही; गावकऱ्यांसमोर शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य, व्हिडिओ व्हायरल!

0
1
Viral Video: मला कोणीही काही करू शकत नाही; गावकऱ्यांसमोर शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य, व्हिडिओ व्हायरल!


Viral News: मध्य प्रदेशातील एका प्राथमिक शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  शिक्षा म्हणून शिक्षकाने विद्यार्थिनीचे केस कापले आहेत. केल्याप्रकरणी एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीचे केस कापताना संबंधित शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश बाथम यांनी दिली. वीरसिंह मेधा असे या शिक्षकाचे नाव आहे.



Source link