Viral Video: फोनच्या नादात भाजीऐवजी बाळालाच फ्रीजमध्ये ठेवले, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

0
16
Viral Video: फोनच्या नादात भाजीऐवजी बाळालाच फ्रीजमध्ये ठेवले, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Baby Viral Video: फोनच्या नादात एका महिलेने भाजी ऐवजी बाळालाच फ्रीजमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना नेमके कोणत्या ठिकाणी घडली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एखादी महिला फोनच्या नादात आपल्या मुलाला फ्रीजमध्ये कसे ठेऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Source link