या व्हिडिओमध्ये नदीकाठावर डासांचे वावटळ दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. काही लोकांनी तर याला ‘धोकादायक’ असेही म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नदी, केशवनगर, खराडी येथे डासांचा वावटळ असे लिहिण्यात आले आहे.