Viral Video: धावत्या स्कूटीवर टायटॅनिक पोज; वाहतूक पोलिसांनी ठोठावला ३३ हजारांचा दंड!

0
13
Viral Video: धावत्या स्कूटीवर टायटॅनिक पोज; वाहतूक पोलिसांनी ठोठावला ३३ हजारांचा दंड!


नोएडामध्ये होळीच्या पूर्वसंध्येला आणखी एक स्कूटर स्टंट व्हिडिओ समोर आला. चालत्या स्कूटरच्या मागच्या सीटवर एक मुलगी उभी असल्याचे दिसून आले. व्हिडिओ संबंधित मुलगी प्रसिद्ध ‘टायटॅनिक पोज’ देत आहे, असे दिसत आहे. दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्यानंतर मुलगी खाली पडते. मात्र, ती मोठ्या दुखपतीपासून थोडक्यात बचावते. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनीही या वाहतूक उल्लंघनाची दखल घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.



Source link