Viral Video: डोक्यावर टोपी, तोंडावर मफलर; सर्वसामान्यांच्या गर्दीत अभिनेत्याने घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन

0
17
Viral Video: डोक्यावर टोपी, तोंडावर मफलर; सर्वसामान्यांच्या गर्दीत अभिनेत्याने घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन

Ayodhya Ram Mandir Video: सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेता सर्वसामान्यांच्या रांगेत उभा दिसत आहे.

Source link