Woman danced with cylinder : महिलेने आपल्या डोक्यावर एक गॅस सिलिंडर उचलून घेतलं आहे व एका गोल आकाराच्या भांड्यावर उभी राहून नृत्य करत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.