Viral Video: गुडघ्यांवर मंदिराच्या पायऱ्या चढून देवाचं दर्शन घेतलं! पाहा कोण आहे ‘ही’ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री?

0
19
Viral Video: गुडघ्यांवर मंदिराच्या पायऱ्या चढून देवाचं दर्शन घेतलं! पाहा कोण आहे ‘ही’ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री?

मंदिराच्या पायऱ्या चढण्यासोबतच ओरी, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्यासोबत दक्षिण भारतीय खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतानाही दिसला आहे. यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ओरीला तिरुपती बालाजी मंदिराचं महात्म्य सांगताना म्हणाली की, ‘देवाचं दर्शन मिळवण्यासाठी नशीब लागतं, हे सगळ्यांना मिळत नाही. म्हणूनच मला मंदिरात पायऱ्या चढून जायला आवडतं.’

Source link